Friday, May 17, 2024
HomeनोकरीParbhani : ‘पोलीस पाटील’ पदाच्या 304 जागांवर भरती; पात्रता 10वी पास 

Parbhani : ‘पोलीस पाटील’ पदाच्या 304 जागांवर भरती; पात्रता 10वी पास 

Parbhani Police Patil Recruitment 2024 : परभणी जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Parbhani Bharti 

पद संख्या : 304

पदाचे नाव : पोलीस पाटील 

तालुका निहाय पदसंख्या : 

1) गंगाखेड – 90

2) परभणी – 55

3) सेलू – 105

4) पाथरी – 54

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.800/- [मागासवर्गीय/आ.दु.घ. : रु.700/-]

वेतनमान : नियमानुसार..

नोकरीचे ठिकाण : परभणी जिल्हा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2024

लेखी परीक्षा : 28 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय