Thursday, May 2, 2024
Homeनोकरीकोल्हापूर येथे 465+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

कोल्हापूर येथे 465+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

Kolhapur Job Fair 2023 : कोल्हापूर येथे पंडित दीनदयाल उपाध्‍याय ऑनलाईन रोजगार मेळावा कोल्हापूर – 9 (Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair Kolhapur – 9) चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 

मेळाव्याचे नाव : पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळावा कोल्हापूर – 9

● पद संख्या : 465+

● पदाचे नाव

ऑटोकॅड फॅकल्टीएमएस ऑफिस
टॅली आणि जीएसटी फॅकल्टीग्राफिक डिझायनर फॅकल्टी / प्रोग्रामर फॅकल्टी / काउन्सेलर
जॉब इन्स्पेक्टरमशिनिस्ट / फिटर
सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटरसीएनसी / एचएमसीपीएटर
एचएमसीपीएटरएचएमसीआरपीओटीएमसी ऑपरेट / बँक / सहकारी सॉफ्टवेअरसाठी सपोर्ट एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता : दहावी / बारावी / ITI, पदवीधर, डिप्लोमा / इंजिनीअरिंग (मुळ जाहिरात पाहावी.)

● भरती : खाजगी नियोक्ता

● राज्य : महाराष्ट्र

विभाग : पुणे

जिल्हा : कोल्हापूर

अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन नोंदणी

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● नोकरी ठिकाण : कोल्हापूर (Kolhapur)

● रोजगार मेळाव्याची तारीख : 23 ते 24 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा 'महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा'
Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय