पिरंगुट / दिपाली पवळे : संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक व्याघ्र दिन (World Tiger Day) साजरा करण्यात आला. मुलांना वाघांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणासाठी जागतिक प्रणालीला प्रोत्साहन देणे आणि व्याघ्र संवर्धनाच्या मुद्द्यांसाठी जनजागृती आणि समर्थन करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. 29 जुलै ला जगभरात सगळीकडे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस (World Tiger Day) साजरा करण्याची सुरुवात 2001 मध्ये झाली होती. रशियातील पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या परिषदेमध्ये जगभरातील 13 देशांचा समावेश होता. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकास स्नेहा साठे यांनी बोलताना विद्यार्थ्यांना सांगितले.
सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने ड्रामा मधून वाघांची प्रजाती वाचवण्याचे आवाहन केले. लता मुगावणे यांनी त्याचे आयोजन केले होते.
हेही वाचा :
भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !
मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले
वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक
१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का
Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा
कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी
गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर