Wednesday, May 22, 2024
Homeनोकरीजळगाव येथील आयुध निर्माणी कारखाना, वरणगाव अंतर्गत भरती, पदवीधरांना संधी! 

जळगाव येथील आयुध निर्माणी कारखाना, वरणगाव अंतर्गत भरती, पदवीधरांना संधी! 

ddpdoo Recruitment 2023 : आयुध निर्माणी कारखाना, वरणगाव (Ordnance Factory, Varangaon) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 40

● पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय