Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीDDPDOO : ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा अंतर्गत भरती

DDPDOO : ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा अंतर्गत भरती

DDPDOO Recruitment 2024 : ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा (Ordnance Factory, Chanda) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Ordnance Factory Bharti 

पद संख्या : 01

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 70 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीचा पत्ता : ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल चांदा, चंद्रपूर.

मुलाखतीची तारीख : 09 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल चांदा, चंद्रपूर.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय