Monday, November 25, 2024
HomeनोकरीNHM Hingoli : हिंगोली येथे आरोग्य विभाग अंतर्गत भरती

NHM Hingoli : हिंगोली येथे आरोग्य विभाग अंतर्गत भरती

NHM Hingoli Recruitment 2024 : जिल्हा निवड समिती, हिंगोली (District Selection Committee, Hingoli) अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग (Department of Public Health) अंतर्गत आरोग्य संस्थेमध्ये “वैद्यकीय अधिकारी गट-अ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NHM Bharti 

पद संख्या : 22 

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.; एम.बी.बी.एस. पदव्युत्तर पदवी/पदविका; बी.ए.एम.एस. पदव्युत्तर पदवी /पदविका (मुळ जाहिरात पहावी.)

वयोमर्यादा : 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण : हिंगोली

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 12 जानेवारी 2024 (मुदतवाढ)

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय हिंगोली.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय हिंगोली.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय