NHM Thane Recruitment 2022 : 15 व्हा वित्त आयोग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) ठाणे अंतर्गत 420 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 420
• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, MPW
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : ठाणे
• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 300 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 200 रूपये.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2022
• अर्ज करण्याचा पत्ता : 4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’