Sunday, May 19, 2024
HomeनोकरीNHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 340 पदांची भरती

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 340 पदांची भरती

NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजुर कंत्राटी पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरीता तसेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान व्यतिरिक्त राष्ट्रीय आयुष अभियान व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण या कार्यक्रमांमधील 340 रिक्त पदांची जाहिरात www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 340

पदाचे नाव : राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, वरिष्ठ सल्लागार, सार्वजनिक आरोग्य सल्लागार, राज्य लेखा आणि वित्त व्यवस्थापक, गैर-वैद्यकीय सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता आणि इतर. 

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 300/- ; राखीव प्रवर्ग – 200/-

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय