Saturday, May 18, 2024
Homeनोकरीरत्नागिरी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

रत्नागिरी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

NHM Ratnagiri Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, रत्नागिरी (District Integrated Health and Family Welfare Society, Ratnagiri) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 06

पदाचे नाव : MPW

शैक्षणिक पात्रता : 12वी सायन्स उत्तीर्ण + सॅनिटरी इन्स्पेक्टर

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवार – 38 वर्षे; राखीव प्रवर्गातील उमेदवार – 43 वर्षे

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी – रु.150/- ; राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी – रु.100/-

नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय