Monday, May 20, 2024
HomeनोकरीNHM Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांची भरती

NHM Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांची भरती

NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर (National Health Mission, Nagpur) अंतर्गत “समन्वयक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHM Nagpur Bharti

पद संख्या : 01

पदाचे नाव : समन्वयक

शैक्षणिक पात्रता : 2 वर्षांचा अनुभव असलेले कोणतेही PG, MS-CIT, इंग्रजी टायपिंग 40 wpm, मराठी टायपिंग 30 wpm.

वयोमर्यादा : 38 वर्षे

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी रु. 150/- ; राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.100/-

नोकरीचे ठिकाण : नागपूर 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, माता कचेरी परीसर श्रध्दानंद पेठ, दिक्षाभूमीजवळ, नागपूर – 440022.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, माता कचेरी परीसर श्रध्दानंद पेठ, दिक्षाभूमीजवळ, नागपूर – 440022.

8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय