Friday, November 22, 2024
HomeनोकरीNHM Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

NHM Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

NHM Nagpur Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society) अंतर्गत मॅमोग्राफी व्हॅनवर “हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिक्स, बालरोगतज्ञ, अस्थिव्यंग, चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Arogya Vibhag Bharti 

पद संख्या : 48

पदाचे नाव : हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिक्स, बालरोगतज्ञ, अस्थिव्यंग, चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : नागपुर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

मुलाखतीचा पत्ता : जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर.

मुलाखतीची तारीख : प्रत्येक मंगळवार व गुरुवार (सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यत.)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय