NHM Dhule Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे (National Health Mission) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, आरबीएसके एमओ महिला, लेखापाल, आयुष डीपीएम, आयुष डीईओ, बजेट आणि वित्त अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHM Bharti
● पद संख्या : 16
● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, आरबीएसके एमओ महिला, लेखापाल, आयुष डीपीएम, आयुष डीईओ, बजेट आणि वित्त अधिकारी.
● शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी – MBBS
2) आरबीएसके एमओ महिला – BAMS
3) लेखापाल – B.Com (additional Qualification Tally ERP 9, & MS-CIT required.)
4) आयुष डीपीएम – AYUSH and MBA in Healthcare Management/Master in Health/Hospital administration/Post Graduation Diploma.
5) आयुष डीईओ – Graduation.
6) बजेट आणि वित्त अधिकारी – B.Com/M.Com + 3 years Exp. (additional Qualification Tally ERP 9, & MS-CIT required.)
● वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे; मागास प्रवर्गासाठी – 43 वर्षे.
● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु.150/- ; मागास प्रवर्गासाठी – रु.100/-
● वेतनमान :
1) वैद्यकीय अधिकारी – रु.60,000/- प्रतिमहिना
2) आरबीएसके एमओ महिला – रु.28,000/- प्रतिमहिना
3) लेखापाल – रु.18,000/- प्रतिमहिना
4) आयुष डीपीएम – रु.35,000/- प्रतिमहिना
5) आयुष डीईओ – रु.18,000/- प्रतिमहिना
6) बजेट आणि वित्त अधिकारी – रु.20,000/- प्रतिमहिना
● नोकरीचे ठिकाण : धुळे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.
7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे.
8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.