Friday, May 17, 2024
HomeनोकरीBhandara : राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती 

Bhandara : राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती 

NHM Bhandara Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा (National Health Mission, Bhandara) अंतर्गत “सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय अधिकारी आयुष, सायकोलॉजिस्ट (NTCP), ऑडिओलॉजिस्ट (NPPCD), सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस, लेखापाल/ब्लॉक अकाउंटंट, प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी), तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. तर सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. Bhandara Bharti

पद संख्या : 47

पदाचे नाव : सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय अधिकारी आयुष, सायकोलॉजिस्ट (NTCP), ऑडिओलॉजिस्ट (NPPCD), सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस, लेखापाल/ब्लॉक अकाउंटंट, प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी), तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन.

शैक्षणिक पात्रता :

1) सुपर स्पेशालिस्ट – DM Cardiology/Nephrology/MCH Pediatric Orthopedics.

2) विशेषज्ञ – MBBS

3) वैद्यकीय अधिकारी – MBBS

4) कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य – Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health

5) वैद्यकीय अधिकारी आयुष – PG AYUSH (MD Unani/BAMS/BUMS

6) सायकोलॉजिस्ट (NTCP) – MA Psychologist

7) ऑडिओलॉजिस्ट (NPPCD) – Degree in Audiology.

8) सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस – MCA/B.Tech or Equivalent.

9) लेखापाल/ब्लॉक अकाउंटंट – B.Com, Tally 9, Typing English 40 & Marathi 30, MS-CIT.

10) प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी) – Any Graduation with Statistics

11) तंत्रज्ञ – 12 th Science + Diploma in Dental Technician Course, Registration with State Dental Council.

12) लॅब टेक्निशियन – 12 th Science + DMLT

वयोमर्यादा : मुळ जाहिरात पहावी.

अर्ज शुल्क : राखीव प्रवर्गासाठी – रु.100/-; खुल्या प्रवर्गासाठी – रु.150/-

वेतनमान :

1) सुपर स्पेशालिस्ट – रु.1,25,000/-

2) विशेषज्ञ – रु.75,000/-

3) वैद्यकीय अधिकारी – रु.60,000/-

4) कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य – रु.35,000/-

5) वैद्यकीय अधिकारी आयुष – रु.30,000/-

6) सायकोलॉजिस्ट (NTCP) – रु.30,000/-

7) ऑडिओलॉजिस्ट (NPPCD) – रु.25,000/-

8) सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस – रु.25,000/-

9) लेखापाल/ब्लॉक अकाउंटंट – रु.18,000/-

10) प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी) – रु.18,000/-

11) तंत्रज्ञ – रु.17,000/-

12) लॅब टेक्निशियन – रु.17,000/-

नोकरीचे ठिकाण : भंडारा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, भंडारा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत (सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी)

मुलाखतीची तारीख : 01 फेब्रुवारी 2024

मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, भंडारा.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय