Friday, November 22, 2024
HomeNewsराष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत 87 जागांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज...

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत 87 जागांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Ahmednagar Recruitment 2022 : 15 व्या वित्त आयोग अंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 87

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी, स्टाफ नर्स (पुरुष / महिला)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 300 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 150 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2022

• अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख

लोकप्रिय