Sunday, May 5, 2024
HomeNewsदेश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर

देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर

देश विदेश

१) बैरूत मध्ये मोठा स्फोट, १०० मृत्युमुखी, हजारो जखमी

बैरूत, लेबनॉन: लेबनॉनमधील बैरूतमध्ये मोठा स्फोट झालेला असून सरकारी यंत्रणा त्याचा तपास घेता आहे. सरकारी यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार स्फोटात मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट आढळते ते जास्त करून शेतीसाठी वापरले जाते. या स्फोटानंतर तयार झालेल्या उष्णतेमुळे कमीत कमी १०० लोक मृत्युमुखी पडले असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

२) व्हर्जिन ॲटलांटीक हवाईसेवेने कंपनी बंद करण्यासाठी अर्ज केला


वॉशिग्टन, अमेरिका: कोरोनामुळे हवाईसेवेवर पडलेला परिणामामुळे व्हर्जिन ॲटलांटिक हवाईसेवेने याआधीच ३५०० पेक्षा जास्त व्यक्तींना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. परंतु, व्यावसायावर पडलेल्या परिणाम पाहता आणि कर्जदारांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या कोर्टात कंपनी बंद करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

३) पाकिस्तानाने त्यांचा नवीन नकाशा जगापुढे दाखवला त्यात जम्मु आणि कश्मिर आणि गुजरातचा काही भाग समाविष्ट केला आहे


नवी दिल्ली, भारत: भारत सरकारने पाकिस्तानच्या या कृत्याचा जाहिर निषेध केला असून पाकिस्तानचा त्यावर कोणताही हक्क नसल्याचा भारताने सांगितले.

४) अफगाणिस्तानातील तुरूंग तोडण्यासाठी करणार आलेल्या हल्ल्यात एक भारतीय डॉक्टर संशयित



नवी दिल्ली, भारत: भारताची राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने यावर मोठी चौकशी सुरू केली. तसेच इतर सुरक्षा यंत्रणेबरोबर ती संयुक्त रित्या तपास करत आहे.

५) मायक्रोसॉफ्टने चीनमधील गुंतवणुक कमी करायला हवी: अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सल्लागार



वॉशिग्टन, अमेरिका: त्यांनी मायक्रोसॉफ्ट त्यांच्या माहितीची सुरक्षा ठेवणार का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. टिकटॉक मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत आहे. तसेच त्यांनी टिकटॉकची माहिती चीनी मालकाच्या हातात असणे धोक्याचे आहे.

६) झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष म्नांगाग्वा विरोधकांचा निवडणुकीत पराभव केला 



हारारे, झिंबाब्वे: येत्या निवडणूकीत विरोधकांच्या टिकेला मतदानाने प्रतिउत्तर द्या, असे आव्हान त्यांनी येत्या निवडणूकीला संबंधून केले. त्यांनी चालवलेले सत्ता पाडण्याचा प्रयत्न केला.

७) भारताने संविधानाचे कलम ३७० रद्द करणे कायदेशीर नाही: चीन



दिल्ली, भारत: चीनच्या परराष्ट्र विभागाच्या माहिती दाराला कलम ३७० रद्द करण्याबाबत विचारले असता ते कायदेशीर नाही. त्यावर भारत एकटा निर्णय घेऊ शकत नाही.

८) अशोक लेयलॅड कंपनीच्या ब्रिटनमधील कंपनी दोनमजली इलेक्ट्रिकल गाड्या ब्रिटनला तयार करून देणार



लंडन, ब्रिटन: जागतिक कंपनी अशोक लेयलॅडला ब्रिटनमध्ये चालवल्या जाणाऱ्या दोन मजली बसेस इलेक्ट्रिकमधुन बनवून देण्याची ऑर्डर मिळाली. त्या बसमध्ये ९८ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.

९) औषध बनवणाऱ्या झेनारा आणि बीडीआर या कंपन्यांना DCGI ने फाविपिराविर नावाचे कोरोनावरील औषध बनविण्याची संमती दिली



हैद्राबाद, भारत: भारतात कोरोना प्रार्दुभाव वाढत असताना औषध तातडीने उपलब्ध व्हावे म्हणून DCGI या सरकारी संस्थेने झेनारा आणि बीडिआरला औषध बनविण्याची संमती दिली.

१०) राफेल नदाल यांनी अमेरिकेतील खुली टेनिस स्पर्धेतून कोरोना प्रार्दुभावामुळे माघार घेतली



न्युयॉर्क, अमेरिका: स्पेनचा जागतिक टेनिस पट्टू राफेल नदालने अमेरिकेत झालेला कोरोनाचा प्रार्दुभावा पाहता त्यांनी अमेरिकेच्या खुली टेनिस स्पर्धात भाग घेण्यास नकार दिला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय