Thursday, November 21, 2024
HomeनोकरीMPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती

MPSC Civil Services Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अंतर्गत 524 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MPSC Bharti

● पद संख्या : 524

● पदनिहाय तपशील :

(i) राज्य सेवा गट-अ व गट-ब (सामान्य प्रशासन विभाग) – 431
(ii) महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब (महसूल व वन विभाग) – 48
(iii) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब (मृद व जलसंधारण विभाग) – 45

● शैक्षणिक पात्रता :

(i) राज्य सेवा गट-अ व गट-ब (सामान्य प्रशासन विभाग) – पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com + CA/ ICWA + MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

(ii) महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब (महसूल व वन विभाग) – (i) वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.

(iii) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब (मृद व जलसंधारण विभाग) – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ : 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रु. 544/- [मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ – रु. 344/-]

● वेतनमान : रु. 1,37,700/- रुपये.

● नोकरीचे ठिकाण‌ : संपूर्ण महाराष्ट्र.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2024

● परीक्षा आणि दिनांक
1) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 – 06 जुलै 2024
2) राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 – 14 ते 16 डिसेंबर 2024
3) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा 2024 – 23 नोव्हेंबर 2024
4) महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2024 – 28 ते 31 डिसेंबर 2024

MPSC Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे ही वाचा :

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती

NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

DGFT : वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची शेवटची संधी

संबंधित लेख

लोकप्रिय