Saturday, July 27, 2024
HomeनोकरीMahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची शेवटची संधी

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची शेवटची संधी

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Distribution Company Limited) अंतर्गत तब्बल 5347 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mahavitaran Bharti

● पद संख्या : 5347

● पदाचे नाव : विद्युत सहाय्यक

● शैक्षणिक पात्रता : (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. (मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/ आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु. 250/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : रु. 125/- ]

● वेतनमान : नियमानुसार…

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2024 (मुदतवाढ)

Mahavitaran Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
शुध्दीपत्रकयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MAHAJOB

हेही वाचा :

पुणे येथे सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; आजच करा अर्ज!

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज!

Railway : रेल्वे अंतर्गत 108 पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती; पात्रता 10वी पास

BARC : भाभा अणु संशोधन केंद्रात भरती, आजच अर्ज करा

CSIR-NEERI : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अंतर्गत भरती

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम अंतर्गत विविध पदांची भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. अंतर्गत 1074 पदांसाठी भरती

NCLT : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

RUHS : वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय