Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र...

मोठी बातमी : मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

MNS : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 7 उमेदवारांची नावे आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात जाहीर केली होती. त्यानंतर, ठाण्यातील कल्याणमध्ये आमदार राजू पाटील यांच्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांनी ठाणे व कल्याण ग्रामीणमधील 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती.

तसेच मनसे(MNS)अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत 45 उमेदवारांचा समावेश असून, यामध्ये सर्वाधिक चर्चा राज ठाकरे यांच्या पुत्र अमित ठाकरे यांच्या उमेदवारीची आहे. अमित ठाकरे यांना मुंबईतील माहीम मतदारसंघातून निवडणुकीची संधी देण्यात आली आहे. यासह, संदीप देशपांडे यांना वरळी मतदारसंघातून, तर बेलापूरमधून गजानन काळे यांना तिकीट देण्यात आले आहे.

मनसेची दुसरी उमेदवारी यादी :

1) राजू पाटील – कल्याण  

2) अमित ठाकरे – माहीम  

3) शिरीष सावंत – भांडुप  

4) संदीप देशपांडे – वरळी  

5) अविनाश जाधव – ठाणे शहर  

6) संगिता चेंदवणकर – मुरबाड  

7) किशोर शिंदे – कोथरूड  

8) साईनाथ बाबर – हडपसर  

9) मयुरेश वांजळे – खडकवासला  

10) प्रदीप कदम – मागाठाणे  

11) कुणाल माईनकर – बोरिवली  

12) राजेश येरुणकर – दहिसर  

13) भास्कर परब – दिंडोशी  

14) संदेश देसाई – वर्सोवा  

15) महेश फरकासे – कांदिवली पूर्व  

16) वीरेंद्र जाधव – गोरेगाव  

17) दिनेश साळवी – चारकोप  

18) भालचंद्र अंबुरे – जोगेश्वरी पूर्व  

19) विश्वजित ढोलम – विक्रोळी  

20) गणेश चुकल – घाटकोपर पश्चिम  

21) संदीप कुलथे – घाटकोपर पूर्व  

22) माऊली थोरवे – चेंबूर  

23) जगदीश खांडेकर – मानखुर्द-शिवाजीनगर  

24) निलेश बाणखेले – ऐरोली  

25) गजानन काळे – बेलापूर  

26) सुशांत सूर्य राव – मुंब्रा-कळवा  

27) विनोद मोरे – नालासोपारा  

28) मनोज गुळवी – भिवंडी-पश्चिम  

29) संदीप राणे – मीरा भाईंदर  

30) हरिश्चंद्र खांडवी – शहापूर  

31) महेंद्र भानुशाली – चांदिवली  

32) प्रमोद गांधी – गुहागर  

33) रवींद्र कोठारी – कर्जत-जामखेड  

34) कैलास दरेकर – आष्टी  

35) मयुरी म्हस्के – गेवराई  

36) शिवकुमार नगरले – औसा  

37) अनुज पाटील – जळगाव  

38) प्रवीण सुर – वरोरा  

39) रोहन निर्मळ – कागल  

40) वैभव कुलकर्णी – तासगाव-कवठे महाकाळ  

41) महादेव कोंगुरे – सोलापूर दक्षिण  

42) संजय शेळके – श्रीगोंदा  

43) विजयराम किंकर – हिंगणा  

44) आदित्य दुरुगकर – नागपूर दक्षिण  

45) परशुराम इंगळे – सोलापूर शहर, उत्तर  

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

MNS

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर

सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, कोर्टात जाण्याची शक्यता!

सलमान खानला मारण्याचा कट उघड ;धक्कादायक माहिती समोर

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, दहावीच्या परीक्षेत मोठा बदल

पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त

पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकाला भीषण आग

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडण्याचा निर्णय; माजी मंत्र्याचे खळबळजनक विधान

देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल

पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय