Thursday, November 21, 2024
Homeजुन्नरJunnar : आमदार अतुल बेनके यांनी घेतली शरद पवार यांची भेट, चर्चेला...

Junnar : आमदार अतुल बेनके यांनी घेतली शरद पवार यांची भेट, चर्चेला उधाण

जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. यावेळी जुन्नरचे आमदार आणि अजित पवार गटाचे शिलेदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीने जुन्नरच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. नुकताच अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुन्नर (Junnar) दौरा केल्या होता. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात अतुल बेनके चांगलेच सक्रिय दिले. अशात आता शरद पवार (Sharad Pawar) हे जुन्नरच्या दौऱ्यावर असताना अतुल बेनके यांनी शरद पवार यांच्या स्वागतासाठी फ्लेक्स आणि फलक झळकवल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या फ्लेक्सवर अजित पवार यांचे फोटो टाकण्यात आलेले नाही.

junnar दौऱ्या दरम्यान भेट

शरद पवार यांच्या दौऱ्या दरम्यान, अतुल बेनके यांनी पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभुमीवर अतुल बेनके शरद पवार गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना अतुल बेनके यांनी मी अजूनही अजित पवार गटातच असल्याचे स्पष्ट केले. तसेच अर्थाचा अनर्थ करू नये असेही बेनके म्हणाले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांना अटक

मोठी बातमी : कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; केंद्र सरकारकडून युनिफाइड पेन्शन योजनेला मंजूरी

ब्रेकिंग : पुणे सह पाच जिल्ह्यात रेड अलर्ट

लाडकी बहीण योजनेच्या ३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

लाडकी बहीण योजनेच्या ३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ

Konkan Railway : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी भरती

मोठी बातमी : महाराष्ट्र बंदला न्यायालयाकडून ब्रेक, महाविकास आघाडी निषेध नोंदवणा

संबंधित लेख

लोकप्रिय