Tuesday, May 21, 2024
Homeनोकरीभारतीय पोस्ट विभागात रिक्त पदांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांसाठी करू शकतात अर्ज...

भारतीय पोस्ट विभागात रिक्त पदांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांसाठी करू शकतात अर्ज ! 

India Post Recruitment 2022 : कम्युनिकेशन मंत्रालय (Ministry of Communication) अंतर्गत भारतीय पोस्ट विभाग (Department of Post) येथे 24 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 24 

• पदाचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर (Staff Car Driver)

• शैक्षणिक पात्रता : दहावी पास (मुळ जाहिरात पाहावी.)

• वेतनश्रेणी : 5200 – 20200 रूपये.

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2022

• अर्ज करण्याचा पत्ता : सीनियर मॅनेजर (GAG), मेल मोटर सर्व्हिस, क्र. 37, ग्रीम्स रोड, चेन्नई – 600 006.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय