Saturday, May 18, 2024
Homeशिक्षणश्री. स्वामी समर्थ शिक्षण शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

श्री. स्वामी समर्थ शिक्षण शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

पिंपरी चिंचवड : इंद्रायणीनगर येथील अमरज्योत शिक्षण संस्थेच्या श्री. स्वामी समर्थ शिक्षण शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा हॉटेल बर्ड व्हॅली शाहूनगर चिंचवड येथे संपन्न झाला.

सुमारे 25 वर्षानंतर 1997-98 च्या बॅच मधील सर्व माजी विदयार्थी आणि शिक्षक प्रथमच एकत्र आले. यावेळी साळुंखे सर, शिंदे सर, ढोले सर, गुरव सर, शिक्षिका हरिदास मॅडम तसेच त्या वेळेच्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैष्णवी  मांडे यांनी केले. नियोजन माधुरी घोरपडे, मनीषा वाघमारे यांनी केले.

शर्मिला आवटे, राहुल नगरकर, गणेश बागडे, स्मिता सस्ते, महेंद्र गायकवाड, कांचन बनसोडे, कल्पना पगडे, प्रमोद उगले, अजय चौधरी, घोरपडे, मनीषा वाघमारे, कल्पना मांडे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यांची आलेल्या सर्वं  शिक्षकांचे, मित्र आणि मैत्रिणीचे आभार मानले.

– क्रांतिकुमार कडुलकर

ब्रेकिंग : देशाचे अर्थसंकल्प सादर, अर्थसंकल्पाने जनतेला काय दिले वाचा एका क्लिकवर !

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!

शेळी पालन योजना महाराष्ट्र, 75% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु, लगेच भरा!


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय