Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवृक्षमित्र, मराठवाडा जनविकास संघ पिंपरी चिंचवड शहर पुणे संस्थापक अरुण पवार बंधू...

वृक्षमित्र, मराठवाडा जनविकास संघ पिंपरी चिंचवड शहर पुणे संस्थापक अरुण पवार बंधू बालाजी पवार यांना मातृशोक

स्मानाबाद (क्रांतिकुमार कडुलकर) : धारूर येथील शकुंतलाबाई श्रीपती पवार (८०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघांचे संस्थापक अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार व उद्योजक बालाजी पवार यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर धारूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण पवार व बालाजी पवार यांना घडविण्यात मोठा हातभार आहे. त्यांच्या जाण्याने धारूर, पिंपरी चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय