Tuesday, May 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपुनरुत्थान समरसता गुरुकुलम मधील अनाथ बालकांना गोड फराळ वाटप

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मधील अनाथ बालकांना गोड फराळ वाटप

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, चिखली प्राधिकरणचा उपक्रम

पिंपरी चिंचवड (क्रांतिकुमार कडुलकर) : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, राजेशिवाजीनगर पेठ क्र.१६ चिखली प्राधिकरण येथील सेवेकरी वर्गाने परमपूज्य गुरुमाऊली यांच्या संकल्पनेतून पुनरुत्थान गुरुकुल आश्रम चिंचवडगाव येथे अनाथ आश्रमातील मुले तसेच शहरातील पोस्टमन, स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या गोड फराळाचे वाटप करण्यात आले. यामध्ये राजे शिवाजीनगर केंद्राचे केंद्रप्रमुख महेश पोळ, संजय हजारे, विश्वनाथ पवार, बंडू जमदाडे, संजय मामडगे, कुमार कुलदीप राठोड, उमेश तायडे यांनी सहभाग घेतला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय