Home राज्य Election Commission : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; “या” 6 राज्यातील गृह सचिवांना...

Election Commission : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; “या” 6 राज्यातील गृह सचिवांना हटविण्याचे आदेश

Election Commission maval

Election Commission : लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने 6 राज्यातील गृह सचिवांना हटविण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील गृह सचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) हटवण्यासाठी आवश्यक कारवाई देखील केली आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी : सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर

अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले

मोठी बातमी : कोल्हापुरात भीषण अपघात ट्रकने ४ मजुरांना चिरडले तर ८ गंभीर जखमी

मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

धक्कादायक : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना

Exit mobile version