Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Maval: अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

Maval, दि. १९ : मावळ विधानसभा मतदारसंघात मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गालगत बोर (ता.मावळ) येथील अनधिकृत जाहिरात फलकावर भरारी पथकाद्वारे कारवाई करण्यात आली असून विद्रुपीकरण विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Maval

---Advertisement---

खासगी जागेत राजकीय मजकूर असलेला विनापरवाना १२० बाय ६० आकाराचा जाहिरात फलक आढळून आला. त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या व जमीन मालकाविरोधात विद्रुपीकरण विरोधी कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरारी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक महेश जगताप, किशोर शेवंती, सुनील शिंदे यांच्यासह गणेश गावडे, प्रमोद काळे यांनी ही कारवाई केली.

---Advertisement---

सर्व राजकीय पक्ष, प्रतिनिधी व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. परवानगीशिवाय प्रकारचे जाहिरात फलकावर मजकूर प्रसिद्ध करू नये. विनापरवानगी जाहिरात फलक लावल्याचे आढळल्यास संबंधिताविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल

---Advertisement---

ब्रेकिंग : सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles