Monday, May 6, 2024
HomeनोकरीMPBCDC : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात भरती ; पदवीधरांना मुंबईत नोकरीची...

MPBCDC : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात भरती ; पदवीधरांना मुंबईत नोकरीची संधी

mpbcdc maharashtra Recruitment 2022 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई (Mahatma Phule Backward Class Development Corporation Limited Mumbai) येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 17

• पदाचे नाव : मुख्य वित्तीय सल्लागार (Chief Financial Consultant), मुख्य विधी सल्लागार (Chief Legal Consultant), माहिती व जनसंपर्क अधिकारी (Information and Public Relations Officer), लेखा सहाय्यक (Accounts Assistant), अभियंता (Engineer), लेखा सहाय्यक (Accounts Assistant), विधी सहाय्यक (Legal Assistant).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 12 सप्टेंबर 2022 रोजी, 30 ते 45 वर्षे.

• अर्ज शुल्क : फी नाही

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेलद्वारे)

• अधिकृत ई-मेलद्वारे : [email protected]

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

मेगा भरती : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 1457 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 8 वी पाससाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

नाशिक महानगरपालिकेत 318 पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मालेगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती, 11 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय नौदलात नोकर भरती, 10 वी, ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी!

मेगा भरती : सीमा सुरक्षा दलात तब्बल 1312 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी मोठी भरती; 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत 132 जागांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती, 9 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय