Friday, December 27, 2024
Homeनोकरीनाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात 122 जागांसाठी भरती, ‌‌‌‌‌‌‌‌10 वी /...

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात 122 जागांसाठी भरती, ‌‌‌‌‌‌‌‌10 वी / 12 वी / पदवीधरांना संधी

MUHS Recruitment 2022 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (Maharashtra University Of Health Science, Nashik) येथे 122 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 122

• पदाचे नाव : कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी (खरेदी) / अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक / डेटा एन्ट्री ऑपरेटर / रोखपाल / भांडापाल, विजतंत्री, वाहनचालक आणि शिपाई.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

रयत शिक्षण संस्था अंतर्गत पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये भरती, 4 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

IITM पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

रयत शिक्षण संस्था, सातारा येथे विविध 489 पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

आदित्य कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे 48 जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे भरती, 8 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे रिक्त पदांसाठी भरती, ऑनलाईन मुलाखतीद्वारे निवड

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे 56 पदांसाठी भरती, 5 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कृषी संशोधन केंद्र, पालघर येथे भरती, 3 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 433 जागांसाठी भरती, 17 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय