MSRTC Dhule Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation, Dhule) अंतर्गत धुळे येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 110
● पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (Apprentice) [इंजिन कारागीर (मोटार मेकॅनिक), विजतंत्री (इलेक्ट्रीशियन), इंधन कारागीर (डिझेल मेकॅनिक), पत्रे कारागीर (मोटार व्हेईकल बॉडी फिटर), सांधाता (वेल्डर) , रंगारी (पेन्टर), कातारी (टर्नर), अकौन्टसी अॅण्ड ऑडीटींग, अभियांत्रिकी (यांत्रिकी) किंवा मोटार पदवीधर (बी.ई.)
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : 20 फेब्रुवारी 2023 रोजी 16 ते 33 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
● परीक्षा शुल्क : 500/- रुपये [मागासवर्गीय – 250/- रुपये]
● नोकरीचे ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’