Sunday, May 5, 2024
HomeनोकरीST महामंडळात 110 पदांसाठी भरती; ,10 वी, 12 वी, ITI, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना...

ST महामंडळात 110 पदांसाठी भरती; ,10 वी, 12 वी, ITI, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना संधी

MSRTC Dhule Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation, Dhule) अंतर्गत धुळे येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 110

● पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (Apprentice) [इंजिन कारागीर (मोटार मेकॅनिक), विजतंत्री (इलेक्ट्रीशियन), इंधन कारागीर (डिझेल मेकॅनिक), पत्रे कारागीर (मोटार व्हेईकल बॉडी फिटर), सांधाता (वेल्डर) , रंगारी (पेन्टर), कातारी (टर्नर), अकौन्टसी अॅण्ड ऑडीटींग, अभियांत्रिकी (यांत्रिकी) किंवा मोटार पदवीधर (बी.ई.) 

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 20 फेब्रुवारी 2023 रोजी 16 ते 33 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● परीक्षा शुल्क : 500/- रुपये [मागासवर्गीय – 250/- रुपये]

● नोकरीचे ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय