Sunday, May 19, 2024
Homeनोकरीपुणे येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती

पुणे येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती

ESIC Pune Recruitment 2023 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे (Maharashtra employees State Insurance Society, Pune) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 09

● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (Medical officers)

● शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीएमबीबीएस

वयोमर्यादा : वैद्यकीय अधिकारी पदांसाठी कमाल वय 01 एप्रिल 2023 रोजी 57 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : पुणे विभाग

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. 689/90, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे – 411037.

● ई-मेल पत्ता[email protected]

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 एप्रिल 2023

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 11 एप्रिल 2023

● मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. 689/90, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे – 411037.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय