ESIC Kolhapur Recruitment 2023 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, कोल्हापूर (Maharashtra Employees State Insurance Institution Hospital, Kolhapur) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन /ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (
● पद संख्या : 21
● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
● शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा समकक्षांसह MBBS
● वयोमर्यादा : 57 वर्षे.
● नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
● ई-मेल पत्ता : kolhapur.amo@gmail.com
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला, 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’