Monday, May 20, 2024
Homeनोकरीकोल्हापूर येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय अंतर्गत भरती 

कोल्हापूर येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय अंतर्गत भरती 

ESIC Kolhapur Recruitment 2023 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, कोल्हापूर (Maharashtra Employees State Insurance Institution Hospital, Kolhapur)  अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन /ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (

● पद संख्या : 21

● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

● शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा समकक्षांसह MBBS

● वयोमर्यादा : 57 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

● ई-मेल पत्ता[email protected]

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला, 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय