Thursday, August 11, 2022
Homeजिल्हानोकरीच्या शोधात आहात ? "या" 36 सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी !...

नोकरीच्या शोधात आहात ? “या” 36 सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा एका क्लिकवर

spot_imgspot_imgspot_imgspot_img

Maharashtra Recruitment 2022 : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात ? (Job Alert) तर महाराष्ट्रातील विविध सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रात नोकरीची (Nokari) संधी आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन, ऑफलाईन, ई-मेल द्वारे तसेच थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे. आपण अर्ज करुन या संधीचा फायदा करून घेऊ शकता. ते तुमचे उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच लाभदायक ठरेल.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

मेगा भरती : भारतीय डाक विभागात 38926 पदांची मोठी भरती, तत्काळ अर्ज करा !

भारतीय कृषी संशोधन संस्थेत तब्बल 462 रिक्त जागांसाठी भरती, एका नामवंत शासकीय संस्थेत नोकरीची संधी

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे रिक्त पदासाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची अंतिम तारीख

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी भरती, आताच अर्ज करा !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध रिक्त पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सरकारी नोकरी : राज्य सेवा पूर्व परिक्षा 2022 तारीख जाहीर, 161 जागांसाठी होणार भरती

तंत्रशिक्षण संचालनालय, गोवा येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

मेगा भरती : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये तब्बल 922 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज

मेगा भरती: स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2065 पदांची भरती, 10 वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, नागपूर येथे रिक्त पदासाठी भरती, असा करा अर्ज !

अकोला जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

अकोला जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

सरकारी भरती : नागपूर येथील मॉयल लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे विविध रिक्त जागांसाठी भरती, 47 हजार रूपये पगाराच्या नोकरीची संधी

कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

कृषी विज्ञान केंद्र, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड !

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त पदासाठी भरती, असा करा अर्ज

पोलिस दलात नवीन भरती सुरू, आजच करा अर्ज !

मेगा भरती : SSC मार्फत पोलीस हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती, 80000 पगाराची नोकरी

तुळजाराम महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे तब्बल 169 जागांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

SRPF : राज्य राखीव पोलीस दलात नवीन भरती, 12 पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड येथे तब्बल 167 जागांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

महाराष्ट्रातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रात रिक्त पदांसाठी भरती सुरू, असा करू शकता अर्ज !

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा येथे विविध पदांसाठी भरती, 25 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत 1044 जागांसाठी भरती, 10 वी / 12 वी / ITI विद्यार्थ्यांना संधी !

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय