Friday, November 22, 2024
HomeनोकरीKVK : कृषि विज्ञान केंद्रात शिपाईसह विविध पदांची भरती; पगार 35,000 पर्यंत

KVK : कृषि विज्ञान केंद्रात शिपाईसह विविध पदांची भरती; पगार 35,000 पर्यंत

KVK Recruitment 2024 : कृषि विज्ञान केंद्र (Agricultural Science Centre) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. KVK Bharti 

पद संख्या : 3

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) यंग प्रोफेशनल : एम.एस्सी. ऍग्री. (वनस्पती पॅथॉलॉजी)

2) कुशल मदतनीस  : ऍग्री. डिपोलम + MS-CIT

3) शिपाई : एसएससी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत [SC/ST/NT – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान :

1) यंग प्रोफेशनल – रु.35,000/-

2)कुशल मदतनीस – रु.15,000/-

3) शिपाई – रु.9,000/-

नोकरीचे ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

निवड करण्याची पद्धत : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 17 जानेवारी 2024

मुलाखतीचे ठिकाण : Senior Scientist and Head, Krishi Vigyan Kendra, Hiwara, Dist. Gondia.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : Senior Scientist and Head, Krishi Vigyan Kendra, Hiwara, Dist. Gondia.

4. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय