Sunday, May 19, 2024
HomeनोकरीKVK : कृषि विज्ञान केंद्र, अहमदनगर येथे विविध पदांची भरती, असा करा...

KVK : कृषि विज्ञान केंद्र, अहमदनगर येथे विविध पदांची भरती, असा करा अर्ज ! 

KVK Recruitment 2023 : कृषि विज्ञान केंद्र अहमदनगर (Krishi Vigyan Kendra, Ahmednagar) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 05

• पदाचे नाव : शास्त्रज्ञ आणि प्रमुख, विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार), विषय विशेषज्ञ (उत्पादन), विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र), ट्रॅक्टर चालक 

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयाची अट : 05 फेब्रुवारी 2023 रोजी 27 ते 47 वर्षे.

• अर्ज शुल्क : फी नाही

• नोकरीचे ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय