Thursday, April 25, 2024
Homeनोकरीनंदुरबार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 13 जानेवारी 2023...

नंदुरबार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 13 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

NHM Nandurbar Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) जिल्हा परिषद (Zilla Parishad), नंदुरबार (Nandurbar) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 11

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : नंदुरबार 

• वयोमर्यादा : 18 वर्षे पूर्ण

• अर्ज शुल्क : खुला वर्ग : १५०/- / राखीव वर्ग : रु 100/-

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय