Friday, May 3, 2024
Homeजुन्नरJunnar : भाजपाला खिंडार; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

Junnar : भाजपाला खिंडार; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

Junnar : भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा जुन्नर तालुक्यातील (Junnar) पदाधिकारी महेश पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. वंचित बहुजन युवा आघाडी जुन्नर- आंबेगाव तालुक्यांच्या वतीने मंचर येथे दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष सागर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश व पदनियुक्ती सोहळा आयोजित केला होता.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे पुणे शहर उपाध्यक्ष हिरा वाघमारे, पुणे जिल्हा सल्लागार बाळासाहेब मोरे, युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल पवार, जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ, आंबेगाव तालुका अध्यक्ष शिवाजी राजगुरू, वंचित बहुजन आघाडीचे नेते विक्रांत अल्हाट, आंबेगाव तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा दिपाली साबळे, हवेली तालुका युवक अध्यक्ष केतन निकाळजे, संभाजी राजगुरू, दत्ता सोनवणे, चेतन साळवे, महेश पठारे, विवेक थोरात, शिवाजी थोरात, उत्तम थोरात, संजय दूधवडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वंचित बहुजन युवक आघाडीच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी महेश पठारे, उपाध्यक्ष पदी राज शिंदे व कार्याध्यक्ष पदी सागर साळवे, आंबेगाव तालुका युवक अध्यक्षपदी विवेक थोरात, खेड तालुका अध्यक्षपदी दत्ता सोनवणे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली.

याप्रसंगी महेश पठारे, विवेक थोरात, शिवाजी राजगुरू, केतन निकाळजे, दिपाली साबळे, बाळासाहेब मोरे, विक्रांत अल्हाट, हिराभाऊ वाघमारे, जिल्हाध्यक्ष सागर भाऊ गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुन्नर (Junnar) तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ यांनी केले तर आभार विवेक थोरात यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय