Saturday, May 18, 2024
Homeनोकरीकॅन्टोन्मेंट बोर्ड, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 10 वी /  नर्सिंग...

कॅन्टोन्मेंट बोर्ड, नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 10 वी /  नर्सिंग / पदवीधरांना संधी

CB Nagpur Recruitment 2022 : कॅन्टोन्मेंट बोर्ड, नागपूर (Kamptee Cantonment Board Nagpur) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

• पद संख्या : 04

• पदाचे नाव : ड्राफ्ट्समन, ऑटी नर्स, कनिष्ठ लिपिक, सफाई कर्मचारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा.

• अर्ज पहाण्यासाठी : 

1. ड्राफ्ट्समन – येथे क्लिक करा.

2. ऑटी नर्स – येथे क्लिक करा.

3. कनिष्ठ लिपिक – येथे क्लिक करा.

4. सफाई कर्मचारी – येथे क्लिक करा.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑगस्ट 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, बंगला नं. 40, टेम्पल रोड, कामठी कॅन्टोन्मेंट, जिल्हा नागपूर – 441 001.

• वेतनश्रेणी :

1. ड्राफ्ट्समन –  29,200 ते 92,300 रूपये.

2. ऑटी नर्स   – 35,400 ते 1,12,400 रूपये.

3. कनिष्ठ लिपिक – 19,900 ते  63,200 रूपये.

4. सफाई कर्मचारी – 15,000 ते 47,600 रूपये.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय