Thursday, September 19, 2024
Homeग्रामीणJunnar : रा. प. नारायणगाव आगार येथे जागतिक आदिवासी दिन साजरा !

Junnar : रा. प. नारायणगाव आगार येथे जागतिक आदिवासी दिन साजरा !

जुन्नर : एस. टी. बस आगार नारायणगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Junnar

यावेळी पंचायत समितीचे सदस्य काळू गागरे, आदि. दाभाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रतिमांची मिरवणूक काढून प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे सचिव काशिनाथ मोडक, यशवंत रढे तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

अधिक वाचा :

जुन्नर : विजेच्या तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत ८ वर्षाची चिमुकली भाजली

८ लाख रुपयांची लाच घेताना माध्यमिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

संबंधित लेख

लोकप्रिय