Thursday, November 21, 2024
Homeजिल्हाJunnar : जुन्नर तालुका तहसीलदारपदी डॉ. सुनिल शेळके यांची नियुक्ती

Junnar : जुन्नर तालुका तहसीलदारपदी डॉ. सुनिल शेळके यांची नियुक्ती

Junnar (शिवाजी लोखंडे) : जुन्नर तालुक्यातील तहसीलदार पदावर डॉ. सुनिल दादाभाऊ शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वीचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांची अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल तहसीलदार म्हणून बदली झाल्याने त्यांची जागा डॉ. शेळके यांनी घेतली आहे.

नव्याने नियुक्त झालेल्या डॉ. सुनिल शेळके यांनी २०१३ साली महसूल प्रशासनात सेवेला सुरुवात केली होती. त्यांनी दौंड व हवेली येथे निवासी नायब तहसीलदार, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व पुनर्वसन शाखेत तहसीलदार म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांना २०१८ मध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

Junnar

दरम्यान, जुन्नर (Junnar) तहसील कार्यालयात झालेल्या निरोप समारंभात, तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी जुन्नर तालुक्यातील शेतकरी आणि प्रशासन यांच्याशी सुसंवाद साधून अनेक समस्या सोडवल्या, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासनिक कार्यक्षमता दाखवून अनेक केसेस निकाली काढल्या. सबनीस यांच्या बदलीमुळे जुन्नर तहसील कार्यालयात त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल

शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद

सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद

दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे निधन

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

संबंधित लेख

लोकप्रिय