Graham Thorpe : इंग्लंडचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे वयाच्या 55व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी 12 वर्ष इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले आणि कसोटी क्रिकेटमध्ये 6,744 धावा केल्या. थॉर्प यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून, कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Graham Thorpe
ग्रॅहम थॉर्प यांची क्रिकेट कारकीर्द यशस्वी ठरली होती. त्यांनी इंग्लंडसाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळ दाखवले आणि त्यांच्या खेळामुळे इंग्लंड क्रिकेटमध्ये त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
थॉर्प यांच्या अचानक जाण्यामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा
दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचे पश्चिम घाटाच्या इको-संवेदनशील क्षेत्राबाबत मंत्रालयाला निर्देश
सरन्यायाधीशांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून टीका
मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल
ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा
निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली
राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट
कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल