Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणजुन्नर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, घरातील २१ तोळे सोनेही...

जुन्नर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, घरातील २१ तोळे सोनेही केले लंपास

जुन्नर : अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पहा ! निंदनीय, सभ्य संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या नराधमांचा स्वैराचार रोखा – कितीदा आंदोलने करायची?

याप्रकरणी विक्रम देवराम डोंगरे रा. चाळकवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे याने एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तसेच आर्थिक कारण सांगत २१ तोळे सोने लंपास केले. 

हे वाचा ! जुन्नर : मंडल अधिकारी रिना मडके यांचे अपघाती निधन !

या प्रकरणी पिडितेच्या आईने तक्रार दिल्यानंतर बलात्कार, पोक्सो, अपहार प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा ! ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ अभियाना अंतर्गत खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठवली शेकडो पत्रे


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय