Sunday, April 28, 2024
Homeजुन्नरजुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का, माजी पंचायत समिती सदस्याचा पक्षाला रामराम

जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का, माजी पंचायत समिती सदस्याचा पक्षाला रामराम

जुन्नर : बेल्हे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्या व माजी पंचायत समिती सदस्या वर्षा प्रदिप पिंगट यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्याकडे दिला आहे. याचबरोबर पिंगट यांनी पुढील वाटचालीबाबत लवकरच खुलासा करणार असल्याचेही म्हटले आहे. 

पिंगट या जुन्नर तालुक्यातील राजूरी पंचायत समितीच्या सदस्या होत्या. मात्र पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा एक धक्क असून येणाऱ्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आव्हानात्मक ठरणार यात काही शंका नाही.

आशा व गटप्रवर्तकांचा २ दिवशीय राज्यव्यापी संप, जिल्हा परिषदांवर करणार तीव्र आंदोलन

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल – डिझेल च्या दरात वाढ !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय