Saturday, October 5, 2024
Homeजुन्नरजुन्नर : पत्रकार इस्माईल सय्यद यांचे निधन !

जुन्नर : पत्रकार इस्माईल सय्यद यांचे निधन !

जुन्नर : जुन्नर येथील पुण्यनगरीचे ज्येष्ठ पत्रकार इस्माईल सय्यद (वय६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय