IB Recruitment 2024 : इंटेलिजेंस ब्यूरो (Intelligence Bureau) अंतर्गत विविध पदांच्या 660 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IB Bharti
● पद संख्या : 660
● पदाचे नाव : ACIO-I/Exe, ACIO-II/Exe, JIO-I/Exe, JIO-II/Exe, SA/Exe, JIO-II/Tech, ACIO-II/Civil works, JIO-I/MT, Halwai-cum-Cook, Caretaker, PA & Printing-Press-Operator
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : 65 वर्षे.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 जून 2024
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : Joint Deputy Director/G-3, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P Marg, Bapu Dham, New Delhi-110021.
IB Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट – | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज सुरू झालेली आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2024
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : Joint Deputy Director/G-3, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P Marg, Bapu Dham, New Delhi-110021.
- दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
हेही वाचा :
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती
NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास
वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
DGFT : वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती
भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची शेवटची संधी