IB ACIO Tech Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभाग (Central Intelligence Department) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Intelligence Bureau Bharti
● पद संख्या : 224
● पदाचे नाव : असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (ACIO-II/Tech)
● शाखा आणि पदसंख्या :
1) कॉम्प्युटर सायन्स & IT – 79
2) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन – 147
● शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल& इलेक्ट्रॉनिक्स/ IT/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/ भौतिकशास्त्रासह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्ससह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी (ii) GATE 2021/2022/2023.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 जानेवारी 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु.200/- [SC/ST/ExSM/महिला : रु.100/-]
● वेतनमान : रु.44,900/- ते रु.1,42,400/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.