Indian Air Force Recruitment 2024 : भारतीय हवाई दल अंतर्गत ‘वायुसेना अग्निवीर वायु’ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. AGNIVEERVAYU
● पदाचे नाव : अग्निवीरवायु इनटेक (AGNIVEERVAYU)
● शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.
● वयोमर्यादा : जन्म 03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान
● अर्ज शुल्क : रु. 550 + GST
● वेतनमान :
प्रथम वर्ष : रु. 30,000 /- प्रतिमहिना
दुसरे वर्ष : रु. 33,000 /- प्रतिमहिना
तिसरे वर्ष : रु. 36,500 /- प्रतिमहिना
चौथे वर्ष : रु. 40,000 /- प्रतिमहिना
चौथे वर्ष संपल्यानंतर : रु.10.04 लाख
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑगस्ट 2024 (मुदतवाढ)
Indian Air Force AGNIVEERVAYU Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 4494 जागांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास
Indian Navy : भारतीय नौदलात 10वी, 12वी, पदवी, ITI उत्तीर्णांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती
ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती
Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती, पात्रता – 10वी, ITI
SSC मार्फत 2006 जागांसाठी बंपर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
MPKV अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 35000 रुपये पर्यंत
SBI : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती सुरू, आजच अर्ज करा