Wednesday, December 4, 2024
Homeनोकरीनाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये भरती; 55,000 ते 75,000 हजार रूपये पगाराची...

नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये भरती; 55,000 ते 75,000 हजार रूपये पगाराची नोकरी

Nashik Recruitment 2022 : इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक (India Security Press, Nashik) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 03

• पदाचे नाव : जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : फी नाही

• पगार (Pay Scale) : 55,000/- रुपये ते 75,000/- रुपये.

• नोकरीचे ठिकाण : नाशिक

• निवड करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे

• मुलाखतीचे ठिकाण : Confernce Hall of India Security Press, Nashik Road – 422101.

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

भारतीय नौदलात नोकर भरती, 10 वी, ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी! 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती, 9 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती, 11 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

DIAT, पुणे रिक्त पदासाठी भरती, 20 सप्टेंबर 2022 ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय