पुणे : महाराष्ट्रातील सर्व रिक्षाचालकाना कळविण्यात येते, की महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या योजने प्रमाणे १ हजार ५०० रुपये मदत मिळण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रांची छायाअंकीत प्रत आवश्यक आहेत.
आवश्यक कागदपत्रे :
● आधारकार्ड / बॅक खात्याशी लिंक
● बॅकखाते नंबर
● लायसन्स / बॅच
● रिक्षा परवाना
● रिक्षा नंबर
■ अर्ज ऑनलाईन करावे लागणार. www.transport.
■ सर्व कागदपत्रावर स्वतःचे नाव असणे गरजेचे.
सर्व रिक्षाचालकांनी महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या शासनाकडे नोंद असलेल्या ७ लाख १५ हजार परमिट धारक रिक्षा चालकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याकरिता सर्वांनी शासनाच्या संकेस्थळावर आपली रीतसर संपूर्णपणे नोंदणी करावी.