Sunday, December 8, 2024
Homeराज्यरिक्षाचालकांसाठी महत्वाची सूचना, शासनाने जाहीर केलेली मदत हवीय? तात्काळ खालील लिंकवर नोंदणी...

रिक्षाचालकांसाठी महत्वाची सूचना, शासनाने जाहीर केलेली मदत हवीय? तात्काळ खालील लिंकवर नोंदणी करा

पुणे : महाराष्ट्रातील सर्व रिक्षाचालकाना कळविण्यात येते, की महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या योजने प्रमाणे १ हजार ५०० रुपये मदत मिळण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रांची छायाअंकीत प्रत आवश्यक आहेत.

आवश्यक कागदपत्रे : 

● आधारकार्ड / बॅक खात्याशी लिंक

● बॅकखाते नंबर

● लायसन्स / बॅच

●  रिक्षा परवाना

● रिक्षा नंबर

■ अर्ज ऑनलाईन करावे लागणार. www.transport.maharashtra.gov.in

■ सर्व कागदपत्रावर स्वतःचे  नाव असणे गरजेचे.

सर्व रिक्षाचालकांनी महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या शासनाकडे नोंद असलेल्या ७ लाख १५ हजार परमिट धारक रिक्षा चालकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याकरिता सर्वांनी शासनाच्या संकेस्थळावर आपली रीतसर संपूर्णपणे नोंदणी करावी. 


संबंधित लेख

लोकप्रिय